तू नसताना सुद्धा, जगतच होते की
आयुष्यचं बदलून गेलं होत माझ..
तुझ्या सहवासाने
प्रेम तर खूप होतं तुझ्यावर आणि अजूनही आहे....
तू दिलेल्या गोड गुलाबी आठवणी अजूनही जपून ठेवल्यात मी
मनाच्या कुपित, अत्तरासारख्यां ....
आणि तुलाही जपून ठेवणार आहे मनात
शिंपल्यातल्या मोत्या सारखं
सुंदर रचना 👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप सुंदर रचना....👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखुप खुप खुप खुप खुपच......सुंदर काव्य रचना 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍✍✍✍✍✍✍✍✍✍✍💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹💞❣💞❣💞❣💞❣💞💞🌿❤🌿❤🌿❤🌿❤
ReplyDelete❣शिंपल्यांचे शो पीस नको जीव अडकला मोत्यात❣
खूपच सुंदर ����
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDelete