Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Thursday, September 30, 2021

तुझ्यासाठी कविता


तुझ्यासाठी एक कविता करूशी  वाटली....

शब्द काही जुळत नव्हते.... 

प्रयत्न माझे काही थांबत नव्हते....

हसरा चेहरा तुझा आठवला....

आणि माझ्या कवितेला सुरवात झाली ....

खूप आनंद झाला कविता पाहून....

मीही आता ओळखलो जाणार कवी  म्हणून....

12 comments:

  1. अप्रतिम सुंदर रचना सतिश

    ReplyDelete
  2. Kon aahe ji ki tichya sati kavita karu vatli😜😜😜😁😁🤣🤣
    Kavi tar aadhi pasunch aahe tu 🌹🌹
    te pan khup chan kavi 👌👌👌👌
    Sundhar ni sobar shabdat chan keli kavita 👍🏻👍🏻❤❤❤❤💞💞💞💞💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺⚘⚘⚘⚘🥀🥀🥀🥀🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच छान अप्रतिम 👌
    सुंदरच....🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  6. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिहिलंयस 👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...