Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Monday, September 20, 2021

उनाड वारा

 वारा उनाड तो,सोबतीला आभाळ ही दाटले, 

चंद्र झोकाळून ते बेभान बरसु लागले,.....

 सुरवात झाली त्या धुंद सहवासाची सरी ला... पुन्हा उधाण आलं आठवणीच्या बरसातीला..

मंद त्या श्रावण सरी बेभान बरसु लागल्यात, जाता जाता मागे तेवढ्या पाऊल खुणा उरल्यात...

19 comments:

  1. खूप छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिलंयस 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  3. खुप सुंदर रचना 👌👌👌

    अश्विनी...

    ReplyDelete
  4. वाह ..सतीश खूप छान लिहिलं आहेस
    👌🏻👌🏻👌🏻 मस्त

    ReplyDelete
  5. Khup chan kavay rachana 👌👌👌❤❤❤💞💞💞💐💐🥀🥀🥀🌹🌹🌹🌹🌺🌺🌺

    ReplyDelete
  6. अप्रतिम शब्द रचना....खूप छान....👌👍✍️🌹🍫

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  8. खूपच छान 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...