Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Friday, October 22, 2021

आयुष्यातील बदल

 आपण एकत्र घालवलेले ते क्षण अजुन ही आठवतात

तो क्षण खुप सुखद होता, जेव्हा तुझी माझी भेट झाली होती. 

तू दिलेला लाल गुलाब अजूनही जपून ठेवलाय मी, मनाच्या कुपित अत्तारासारखां

आणि तुलाही जपून ठेवल. पण तुझ्या अचानकपणे जाण्याने 

आयुष्यचं बदलून गेलं माझं

आता फरक फक्त एवढाच आहे

तेंव्हा गालावर हसू उमटत होत

आणि त्याच गालावर आता अश्रू ओघळतात..

खुप काही सांगायचं होत खुप काही बोलायचं होत.... 


10 comments:

  1. एक आर्त साद घातलीयस 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  3. मनातल्या भावना कागदावर आल्यात.. भावनिक कविता...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  4. मनातलं सगळं कित्ती उत्तम रीतीने व्यक्त केलंस
    निःशब्द 👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम

    ReplyDelete
  5. खूप सुंदर काव्य रचना👌👌👌👏👏👏 अप्रतिम 👍👍👍👍
    खूप काही सांगायला आधी बोलावं लागतं

    आयुष्यात फक्त सुखद वाटला यावे
    असा मनाचा कितीही अट्टाहास असला
    तरी शेवटी दुःख आहे म्हणूनच सुखाचा
    प्रत्येक क्षण इतका खास वाटतो....🌹

    ReplyDelete
  6. खुप भावस्पर्शी रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  7. कधी कधी आयुष्यात असे वळणावर
    येऊन आपण पोहचतो की तीथे
    उत्तराना ही प्रश्न पडतात.

    ReplyDelete
  8. heart touching 💘
    अतिशय भावनात्मक👌👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...