Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, October 17, 2021

तुझी ओढ

तु इतकी दूर आहेस माझ्यापासून

 तरीही का इतकी जवळीक वाटावी.......

 माझ्या अंतरंगातून साकारलेली तुझी प्रतिमा 

 तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी.......

 तु आहेस सुंदर इतकी,

 कि मोगऱ्यालाही तुझी ओढ वाटावी.........

 त्या काळ्याभोर ढगांलाही

 ह्या चंद्राची ही कमी वाटावी..........

11 comments:

  1. Replies
    1. Thank you sir असच मार्गदर्शन करत रहा

      Delete
  2. अतिशय सुंदर आणि अतिशय सौंदर्यात्मक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍✍️✍️✍️

    ReplyDelete
  3. सुंदर काव्य रचना ✍✍✍👌👌👌👍👍👍🌹🌹🌹❤❤💫💫💫💫💫💥💥💥💥💥💐💐💐💐💐

    जोपर्यंत जाणिवा जिवंत आहेत तोपर्यंत प्रेम जिवंत राहतं....❤

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  5. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम आता तशीच तुझ्या आयुष्यात लवकरच यावी

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...