तु इतकी दूर आहेस माझ्यापासून
तरीही का इतकी जवळीक वाटावी.......
माझ्या अंतरंगातून साकारलेली तुझी प्रतिमा
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी.......
तु आहेस सुंदर इतकी,
कि मोगऱ्यालाही तुझी ओढ वाटावी.........
त्या काळ्याभोर ढगांलाही
ह्या चंद्राची ही कमी वाटावी..........
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteThank you sir असच मार्गदर्शन करत रहा
Deleteअतिशय सुंदर आणि अतिशय सौंदर्यात्मक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍✍️✍️✍️
ReplyDeleteThank you so much mam
Deleteअतिशय सुंदर👌👌👌
ReplyDeleteThank you so much sir
Deleteसुंदर काव्य रचना ✍✍✍👌👌👌👍👍👍🌹🌹🌹❤❤💫💫💫💫💫💥💥💥💥💥💐💐💐💐💐
ReplyDeleteजोपर्यंत जाणिवा जिवंत आहेत तोपर्यंत प्रेम जिवंत राहतं....❤
अप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteThanks
Deleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम आता तशीच तुझ्या आयुष्यात लवकरच यावी
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete