अबोल झाले आज माझे शब्दही
जेंव्हा तु साथ देण्याचं वचन देऊन
अर्ध्यावरती डाव मोडून गेलास....
अबोल झाल्या आज माझ्या भावनाही
त्याची साथ आता उरली नाही,
पुन्हा तुझ्या संगे स्वप्न पाहण्याची माझी
इच्छा अजिबात राहिली नाही....
भास की आभास तुझा थोडावेळ भावनांशी माझ्या खेळला
हळव्या या मनाला माझ्या चिकदळलेल्या जखमे प्रमाणे छळला
वास्तव्याचे भान येताच मनातील हुरहुर थोड़ी आटली
चेहर्यावरती माझ्या वेदनेची एक सुखद लहर उमटली
अप्रतिम खुप सुंदर लिहिलय
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteखुप छान 👌👌👌
ReplyDeleteThank you
Deleteवाह...सतीश खूप सुंदर 👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteहृदय स्पर्शी....मनातून निघालेले भाव...👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteThank you
Deleteछान रचना 👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
व्वाव... सुंदर रचना!👌👌👌
ReplyDeleteThank you so much sir
Deleteअप्रतीम....!!🌹
ReplyDeleteखूपच छान रचना केली आहे 👌
👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
आबा 🙏
खूप खूप धन्यवाद सर
Deleteखूपच सुंदर लिहिलंय🙏👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much sir
ReplyDeleteIt's true rachana 👌👌👌 mast
ReplyDelete