Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, September 21, 2021

भास तुझा

अबोल झाले आज माझे शब्दही

जेंव्हा तु साथ देण्याचं वचन देऊन

अर्ध्यावरती डाव मोडून गेलास....

अबोल झाल्या आज माझ्या भावनाही

त्याची साथ आता उरली नाही,

पुन्हा तुझ्या संगे स्वप्न पाहण्याची माझी

इच्छा अजिबात राहिली नाही....

भास की आभास तुझा थोडावेळ भावनांशी माझ्या खेळला 

हळव्या या मनाला माझ्या चिकदळलेल्या जखमे प्रमाणे छळला

वास्तव्याचे भान येताच मनातील हुरहुर थोड़ी आटली

चेहर्यावरती माझ्या वेदनेची एक सुखद लहर उमटली

16 comments:

  1. अप्रतिम खुप सुंदर लिहिलय

    ReplyDelete
  2. वाह...सतीश खूप सुंदर 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. हृदय स्पर्शी....मनातून निघालेले भाव...👌👍✍️🌹🍫

    ReplyDelete
  4. छान रचना 👌🏼👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  5. अप्रतीम....!!🌹
    खूपच छान रचना केली आहे 👌
    👌👌👌👌👌👌👌👌👌
    🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर लिहिलंय🙏👌👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...