Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, September 28, 2021

धुके वीरहाचे


एकदाच मला भेटशील का....

दोन शब्द बोलायचे होते

थोडं ऐकून घेशील का...?...

पूर्वी तू माझ्याशी

खुप काही बोलायचा............. 

सरताना धुके विरहाचे 

सख्या तुझी याद यावी 

तुझ्या एका मीठीची आशा 

मला आजन्म असावी

17 comments:

  1. व्वा व्वा काय सुंदर रचना केली मस्त 👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  3. सुंदर रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  4. अरे वाह मस्तच 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. खुपच छान लिहीलयस 👌👌

    ReplyDelete
  6. Awesome 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺⚘⚘⚘
    Mast 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌷🌷🌷🌷❤❤❤❤💞💞💞💞

    ReplyDelete
  7. Awesome 👌👌👌👌mast ❤❤❤⚘⚘⚘🌺🌺🌺🍫🍫🍫🌷🌷🌷💞💞💞

    ReplyDelete
  8. अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️🍫

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...