वयात आल्यापासून आरसा जरा जास्तच जवळचा वाटू लागला,
येता जाता घरातून बाहेर मला नेहमीच भेटू लागला.
दिवसातून दहा दहा वेळा आरशात स्वतःला बघायचे.
विस्कटलेले नसले जरी केस तरी,
पुन्हा पुन्हा त्यांना आवडीने सावरायचे.
आरशात पाहून मग स्वतःचीच खास मैत्रीण व्हायचे.
आपल्यासारखीच दुसरी कोणी तरी भेटली या कल्पनेनेच मन वेडे व्हायचे.
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much
Deleteखुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअगदीच सुंदर..अप्रतिमच रचना केली👌👌
ReplyDeleteThank you
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteThank you so much sir
Deleteवाह वाह....खुप सुंदर रचना 👌👌👍🏻💐💐⚘⚘🌹🌹
ReplyDeleteखूप सुंदर camment केली आहे आभार
Deleteखुपच सुरेख रचना केलीत...
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteThank you so much
Deleteखरच की काय खूप छान
ReplyDelete