Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, October 5, 2021

आपली रात्र

 मला अजूनही आठवतेय ती आपली रात्र.... 

प्रोर्णिमेंच्या प्रकाशात हात धरून दूरवर चांदण्यात निथळंलेल्या   आकाशात मी उभी होते, 

अजिंठातल्या शिल्पासारखी, निश्चल जशी वार्याला लाजुन, पानाआड लपनारी लाजाळू काळीच.... 

आपल्या प्रणयाची  चाहूल बहुतेक कल्पवृक्षाला सुद्धा लागली असावी 

ती प्रणयाची रात्र धुंद गंधाने भरलेल्या मोगर्‍याच्या सुंगधासारखी होती.... 

त्या आठवणी दरवळत आहेत 

मनात माझ्या

8 comments:

  1. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. मस्त मस्त sattu 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. खुप छान लिहीले आहेस स्त्री 👌👌👌👌👍👍👍👍👍❤❤❤🌿❣❣❣❣❣🌿🌹🌹🌹🌹सुंदर रचना 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    श्वासाने सुरू होते जीवन
    श्वासांनेच संपते
    जगताना मात्र इतकच महत्वाचा की
    आठवणींना कोण किती गंफत......❤

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सुंदर अप्रतिम comments दिली आहे मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...