साऱ्या सुखद क्षणांना मनाच्या कुपीत
अलगद जपुन ठेवण्यासाठी
अन् तु जवळ नसतानाही
ती बंद कुपी उघडुन तुझ्या
आठवणींचा आनंद लुटण्यासाठी
एकांत हवा आहे.....
...वारा उनाड तो,सोबतीला आभाळ ही दाटले,
सूर्य झोकाळून ते बेभान बरसु लागले,.....
सुरवात झाली त्या धुंद सहवासाची सरी ला... पुन्हा उधाण आलं आठवणीच्या बरसातीला..
मंद त्या श्रावण सरी बेभान बरसु लागल्यात, जाता जाता मागे तेवढ्या पाऊल खुणा उरल्यात...
खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌
ReplyDeleteThank you so much aaji
Deleteखूप छान लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much
Deleteवाह..किती सुंदर लिहितोस रे sattu 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद रंजू
Delete👌👌👌👌👌👌 अप्रतिम रचना केली सर.
ReplyDeleteखूप खूप आभार
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌
ReplyDeleteमस्त एकदम मस्त 👌👌👌
ReplyDeleteव्वा... बहोत सुंदर रचना!👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद sir
DeleteThank you so much mam
ReplyDelete