Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, September 22, 2021

आस का लागली तुझी


  तुझ्या सोबत आलेल्या 

साऱ्या  सुखद क्षणांना मनाच्या कुपीत 

अलगद जपुन ठेवण्यासाठी 

अन् तु जवळ नसतानाही 

ती बंद कुपी उघडुन तुझ्या 

आठवणींचा आनंद लुटण्यासाठी 

एकांत हवा आहे..... 

...वारा उनाड तो,सोबतीला आभाळ ही दाटले, 

सूर्य झोकाळून ते बेभान बरसु लागले,.....

 सुरवात झाली त्या धुंद सहवासाची सरी ला... पुन्हा उधाण आलं आठवणीच्या बरसातीला..

मंद त्या श्रावण सरी बेभान बरसु लागल्यात, जाता जाता मागे तेवढ्या पाऊल खुणा उरल्यात...

13 comments:

  1. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलंय 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. वाह..किती सुंदर लिहितोस रे sattu 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. 👌👌👌👌👌👌 अप्रतिम रचना केली सर.

    ReplyDelete
  5. मस्त एकदम मस्त 👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...