मिठीत तुझ्या आज
मला हरवावस वाटत..
आणि हा क्षण इथेच
थांबवावा बस इतकच वाटत..
तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून
मला रोमांचित करणारी तू....
तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून
मला फुलवणारी तू....
तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून
मला भुरळ पडणारी तू....
तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून
मला चिंब भिजवणारी तू...
खुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteThank you
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच खूप खूप सुंदर काव्य सतीश 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteतुमच्या आशिर्वाद एवं मार्गदर्शन
Deleteखूपच सुंदर👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सतिश
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteदादा खूप खूप आभार
DeleteKhup sundar rachna 👌👌👌❤❤❤🌺🌺🌺💐💐💐🌹🌹🌹💞💞💞🌷🌷🌷🥀🥀🥀⚘⚘⚘
ReplyDeleteThank you so much mam
DeleteThank you
DeleteVva farch chan chimb bijvnari ti 👌👌👌
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete