Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, September 29, 2021

चिंब भिजलेले रंग प्रीतिचे

 मिठीत तुझ्या आज 

मला हरवावस वाटत..

आणि हा क्षण इथेच 

थांबवावा बस इतकच वाटत..

तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून

मला रोमांचित करणारी   तू....

तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून

मला फुलवणारी तू....

तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून

मला भुरळ पडणारी तू....

तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून

मला चिंब भिजवणारी तू...

13 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच खूप खूप सुंदर काव्य सतीश 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या आशिर्वाद एवं मार्गदर्शन

      Delete
  3. खूपच सुंदर👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. Khup sundar rachna 👌👌👌❤❤❤🌺🌺🌺💐💐💐🌹🌹🌹💞💞💞🌷🌷🌷🥀🥀🥀⚘⚘⚘

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...