असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,
अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
आयुष्याच्या पुस्तकात आठवणींची पानं
प्रत्येकाची वेगवेगळी असतात.....
काही आठवणी.,पुस्तकातील मोरपीस सारख्या असतात.
हळुवार स्पर्श करणार्या असतात
काही आठवणी रात्रीच्या गुलाबी थंडीत असतात
प्रेमाची ऊब देणार्या असतात.
व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteThank you so much
ReplyDeleteसुंदरच लिहिलं आहेस 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteओहो। मस्तच रे👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteतु असच लिहींत रहा
ReplyDeleteमी वाचत जाईल
तु साद घालित जा
मी प्रतिसाद देत राहील
खुप सुंदर आठवणी कवितेतून व्यक्त केल्यात 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤💞💞💞💞💐💐💐💐🍫🍫🍫🍫🌷🌷🌷🌷🥀🥀🥀🥀
खूपच सुंदर अप्रतिम comment दिली आहे thank you so much
Deleteखूपच छान comments दिसत आहेत
ReplyDeleteखूप सुंदर👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना....👌👍✍️🍫🍫🌹
ReplyDelete