Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Thursday, September 30, 2021

आठवणीतील क्षण

असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,

अशी कुठली आठवण नाही,

ज्यात तु येत नाही.

आयुष्याच्या पुस्तकात आठवणींची पानं

प्रत्येकाची वेगवेगळी असतात..... 

काही आठवणी.,पुस्तकातील मोरपीस सारख्या असतात. 

हळुवार स्पर्श करणार्‍या असतात 

काही आठवणी रात्रीच्या गुलाबी थंडीत असतात 

प्रेमाची ऊब देणार्‍या असतात.

10 comments:

  1. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदरच लिहिलं आहेस 👌👌👌

    ReplyDelete
  3. ओहो। मस्तच रे👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. तु असच लिहींत रहा
    मी वाचत जाईल
    तु साद घालित जा
    मी प्रतिसाद देत राहील

    खुप सुंदर आठवणी कवितेतून व्यक्त केल्यात 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤💞💞💞💞💐💐💐💐🍫🍫🍫🍫🌷🌷🌷🌷🥀🥀🥀🥀

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सुंदर अप्रतिम comment दिली आहे thank you so much

      Delete
  5. खूपच छान comments दिसत आहेत

    ReplyDelete
  6. सुंदर रचना....👌👍✍️🍫🍫🌹

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...