आठवणींत तुझ्या, कवितेचे शब्द सुचले..
पण ओठांत आले जेव्हा, तेव्हा आसवांनी ते लगेच पुसले..
गगनात नभ दाटले पेलवेना वारा विरहाचा
बेचैन करतो धो धो पाऊस
खुप काही सांगायचं होत
खुप काही बोलायचं होतं
क्षणभर का होईना तुझा सहवास देऊन जा...
हलक्या पावलांनी पुन्हा निघून जा...
पण जाताना मात्र तुझ्यात पुन्हा मला गुंतवुन जा....
व्वा... खुपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteव्वा..अतिशय सुंदर लिहीलं 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर ��
ReplyDeleteखुपच सुंदर काव्य रचना 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍वारा विरहाचा अप्रतिम शब्द रचना 👏👏👏👏👏👏👏💞❣💞❣💞❣💞❣💞❣💞❣💞❣🌿🌹🌿🌹🌿🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤
ReplyDeleteवरयाची झुळूकं जशी
यावा तशी तुझी आठवण येते...
जाताना मात्र पापणीतलं
पाणि सांडून जाते....❤
खूपच भावनिक शब्दात कॉमेंट केली आहे खुपच सुंदर
Deleteसुंदर शब्द रचना...✍️👍👌🍫🌹
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteवारा वीरहाचा खूप जाणवतो ...मनाला माझ्या खूप बेचैन
ReplyDeleteकरतो ...