Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, October 13, 2021

असतात काही नाती अशी

असतात काही नाती अशी

शब्दात कधी न

सांगता येणारी...

असतात काही नाती अशी

कळून सुधा कधी न कळणारी...


असतात काही नाती अशी

फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून

जाणारी...


असतात काही नाती अशी

न विसरता आठवणीत

राहणारी...


असतात काही नाती अशी

अमृता सारखा गोडवा जपणारी.


10 comments:

  1. खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. वाह...मस्तच 👌🏻👌🏻👌🏻एकदम वेगळा विषय
    सतीश खूप छान लिहितोस 😊

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  4. वाहह...खुप छान लीहीलय...��������

    ReplyDelete
  5. असतात काही नाती न विसरता आठवणीत राहणारी👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌
    खुप खुप खुप खुपच सुंदर........काव्यरचना
    ✍✍✍✍✍✍👌👌👌👌👌👌😔🌿❣🌿❣🌿❣🌿❣💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤❤

    तुझे नी माझे विचार जुळलेत
    जुळलेत नाजूक बंध मैत्रीचे...
    सुखदुःखाचे सोबती तू अन मी
    तू अण्णा मी ना नात जपू विश्वासाचे.....❤🙂

    ReplyDelete
    Replies
    1. वा क्या बात है सुंदर अप्रतिम comments

      Delete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली असतात काही नाती अशी मरेपर्यंत हृदयात जपणारी

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...