असतात काही नाती अशी
शब्दात कधी न
सांगता येणारी...
असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी...
असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून
जाणारी...
असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत
राहणारी...
असतात काही नाती अशी
अमृता सारखा गोडवा जपणारी.
पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार खिडकीतून दिसणारा मन चींब भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक...
अप्रतिम सतिश
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवाह...मस्तच 👌🏻👌🏻👌🏻एकदम वेगळा विषय
ReplyDeleteसतीश खूप छान लिहितोस 😊
अप्रतिम रचना केली सर 👌👌👌
ReplyDeleteवाहह...खुप छान लीहीलय...��������
ReplyDeleteसुंदर रचना!✍️������
ReplyDeleteअसतात काही नाती न विसरता आठवणीत राहणारी👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌
ReplyDeleteखुप खुप खुप खुपच सुंदर........काव्यरचना
✍✍✍✍✍✍👌👌👌👌👌👌😔🌿❣🌿❣🌿❣🌿❣💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤💞❤❤
तुझे नी माझे विचार जुळलेत
जुळलेत नाजूक बंध मैत्रीचे...
सुखदुःखाचे सोबती तू अन मी
तू अण्णा मी ना नात जपू विश्वासाचे.....❤🙂
वा क्या बात है सुंदर अप्रतिम comments
Deleteसुंदर लेखन ✍️👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली असतात काही नाती अशी मरेपर्यंत हृदयात जपणारी
ReplyDelete