आपण एकत्र घालवलेले ते क्षण अजुन ही आठवतात
तो क्षण खुप सुखद होता, जेव्हा तुझी माझी भेट झाली होती.
तू दिलेला लाल गुलाब अजूनही जपून ठेवलाय मी, मनाच्या कुपित अत्तारासारखां
आणि तुलाही जपून ठेवल. पण तुझ्या अचानकपणे जाण्याने
आयुष्यचं बदलून गेलं माझं
आता फरक फक्त एवढाच आहे
तेंव्हा गालावर हसू उमटत होत
आणि त्याच गालावर आता अश्रू ओघळतात..
खुप काही सांगायचं होत खुप काही बोलायचं होत....
एक आर्त साद घातलीयस 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखूपच भावनिक 👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteमनातल्या भावना कागदावर आल्यात.. भावनिक कविता...👍👌✍️🍫
ReplyDeleteमनातलं सगळं कित्ती उत्तम रीतीने व्यक्त केलंस
ReplyDeleteनिःशब्द 👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम
खूप सुंदर काव्य रचना👌👌👌👏👏👏 अप्रतिम 👍👍👍👍
ReplyDeleteखूप काही सांगायला आधी बोलावं लागतं
आयुष्यात फक्त सुखद वाटला यावे
असा मनाचा कितीही अट्टाहास असला
तरी शेवटी दुःख आहे म्हणूनच सुखाचा
प्रत्येक क्षण इतका खास वाटतो....🌹
फारच सुंदर..👌👌👍
ReplyDeleteखुप भावस्पर्शी रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteकधी कधी आयुष्यात असे वळणावर
ReplyDeleteयेऊन आपण पोहचतो की तीथे
उत्तराना ही प्रश्न पडतात.
heart touching 💘
ReplyDeleteअतिशय भावनात्मक👌👌👌👌