Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Tuesday, October 26, 2021

अनोळखी नात

कोणीतरी असावं अनोळखी, असून ओळखीच वाटणारं

गच्च डोळे भरलेल्या असावांना हळूच पुसणारं

कोणीतरी असं असाव, आपलस म्हणता येणार 

हक्काने मनातले चार शब्द व्यक्त करता येणारं

कोणी तरी असाव.,अवघड वाटणारं गणित सोप करू दाखवणार 

असं एक नात जे कधीच न तुटणारं

7 comments:

  1. खुपच सुंदर मस्तच... 👌👌👌

    ReplyDelete
  2. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना .
    खरच असावं असं एक तरी नातं ज्याला नाव गाव नसावं पण तरीही जिवापाड जपता यावं

    ReplyDelete
  3. अप्रतिम भावना 👌👌👌खरच असावं असं नात अगदी जवळच 💕
    सुख दुःख share करणारं 😊

    ReplyDelete
  4. वाहहह...खुप सुंदर लिहीलय...खरच असाव कोणीतरी अस नबोलताच मनातले भाव जाणणारं...👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. अपतिम रचना
    अतिशय सुंदर शब्दात भावना व्यक्त केले आहेत
    खरचं असावं असं कुणीतरी अनोळखी असून ओळखीचं वाटावं ज्यांना निसंकोचपणे मनातील भावना व्यक्त करता यावे

    काही नाते आपल्यापासून खूप लांब असतात पण ह्रदयाच्या खूप जवळ

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...