Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Thursday, October 21, 2021

माझं स्वप्न


तुझ्या जवळ येण्यासाठी 

एकांत हवा आहे 

तुला मिठीत भरुन घेण्यासाठी 

तुझ्या सवे दोन शब्द बोलुन 

तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी 

तू हवा आहे

माहित नाही मला 

माझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही. 

कारण, काही स्वप्न ही लाजाळूच्या झाडासारखी असतात. 

स्पर्श करताच मिटून जाणारी 

9 comments:

  1. खुपच सुंदर.... 👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप छान लिहीलयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. व्वा खरच खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखनशैली 👌🏻👌🏻👌🏻 शेवटची ओळ खूप छान 😊

    ReplyDelete
  5. अप्रतिम चना...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  6. वाहह...खुप सुंदर रचना...शेवटची ओळ तर खुपच छान.. अर्थपूर्ण...👌👍💐🍫

    ReplyDelete
  7. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर काव्यरचना👌👌👌👌👏👏👏👏 अप्रतिम शब्द रचना👍👍👍👍🌹🌹🌹🌹❣❣❣💐💐💐💐💞💞💞💞
    स्वप्नांचे रंग माझ्या तुझ्या येण्याने निखरतात...
    सत्यव्रत सारेच मग मनाला माझ्या भासतात...❣

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...