तुझ्या जवळ येण्यासाठी
एकांत हवा आहे
तुला मिठीत भरुन घेण्यासाठी
तुझ्या सवे दोन शब्द बोलुन
तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी
तू हवा आहे
माहित नाही मला
माझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही.
कारण, काही स्वप्न ही लाजाळूच्या झाडासारखी असतात.
स्पर्श करताच मिटून जाणारी
खुपच सुंदर.... 👌👌👌
ReplyDeleteखुप छान लिहीलयस 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteव्वा खरच खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteअप्रतिम लेखनशैली 👌🏻👌🏻👌🏻 शेवटची ओळ खूप छान 😊
ReplyDeleteअप्रतिम चना...👌👍✍️🍫
ReplyDeleteवाहह...खुप सुंदर रचना...शेवटची ओळ तर खुपच छान.. अर्थपूर्ण...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर काव्यरचना👌👌👌👌👏👏👏👏 अप्रतिम शब्द रचना👍👍👍👍🌹🌹🌹🌹❣❣❣💐💐💐💐💞💞💞💞
ReplyDeleteस्वप्नांचे रंग माझ्या तुझ्या येण्याने निखरतात...
सत्यव्रत सारेच मग मनाला माझ्या भासतात...❣