कोणीतरी असावं अनोळखी, असून ओळखीच वाटणारं
गच्च डोळे भरलेल्या असावांना हळूच पुसणारं
कोणीतरी असं असाव, आपलस म्हणता येणार
हक्काने मनातले चार शब्द व्यक्त करता येणारं
कोणी तरी असाव.,अवघड वाटणारं गणित सोप करू दाखवणार
असं एक नात जे कधीच न तुटणारं
पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार खिडकीतून दिसणारा मन चींब भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक...
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखुपच सुंदर मस्तच... 👌👌👌
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना .
ReplyDeleteखरच असावं असं एक तरी नातं ज्याला नाव गाव नसावं पण तरीही जिवापाड जपता यावं
अप्रतिम भावना 👌👌👌खरच असावं असं नात अगदी जवळच 💕
ReplyDeleteसुख दुःख share करणारं 😊
वाहहह...खुप सुंदर लिहीलय...खरच असाव कोणीतरी अस नबोलताच मनातले भाव जाणणारं...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteअपतिम रचना
ReplyDeleteअतिशय सुंदर शब्दात भावना व्यक्त केले आहेत
खरचं असावं असं कुणीतरी अनोळखी असून ओळखीचं वाटावं ज्यांना निसंकोचपणे मनातील भावना व्यक्त करता यावे
काही नाते आपल्यापासून खूप लांब असतात पण ह्रदयाच्या खूप जवळ