Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, October 6, 2021

एकांत हवा

मला तू हवा आहे 

तुझ्या जवळ येण्यासाठी 

एकांत हवा आहे 

तुला मिठीत भरुन घेण्यासाठी 

तुझ्या सवे दोन शब्द बोलुन 

तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी 

तू हवा आहे

तुझ्या सोबत आलेल्या 

सार्या सुखद क्षणांना मनाच्या कुपीत 

अलगद जपुन ठेवण्यासाठी 

अन् तु जवळ नसतानाही 

ती बंद कुपी उघडुन तुझ्या 

आठवणींचा आनंद लुटण्यासाठी 

एकांत हवा आहे..... 


13 comments:

  1. अप्रतिम शब्द रचना आहे...👌👍💐🍫🌹

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम

    ReplyDelete
  3. वाह वाह....... खुप खुप खुप भारी लिहील आहे 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍अति सुंदर काव्य रचना ❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿💞💞💞💞💞💞💞🍁🍁🍁🍁🌿💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सुंदर अप्रतिम comments केली आहे

      Delete
  4. तुमच्या सगळ्या कविता अप्रतिम आहेत...👌👌💐💐💐

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  9. वाह किती सुन्दर अप्रतिम sattu 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...