मला तू हवा आहे
तुझ्या जवळ येण्यासाठी
एकांत हवा आहे
तुला मिठीत भरुन घेण्यासाठी
तुझ्या सवे दोन शब्द बोलुन
तुझ्या मनातल्या भावना जाणण्यासाठी
तू हवा आहे
तुझ्या सोबत आलेल्या
सार्या सुखद क्षणांना मनाच्या कुपीत
अलगद जपुन ठेवण्यासाठी
अन् तु जवळ नसतानाही
ती बंद कुपी उघडुन तुझ्या
आठवणींचा आनंद लुटण्यासाठी
एकांत हवा आहे.....
अप्रतिम शब्द रचना आहे...👌👍💐🍫🌹
ReplyDeleteThank you so much mansi
Deleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteThank you so much sir
Deleteवाह वाह....... खुप खुप खुप भारी लिहील आहे 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍अति सुंदर काव्य रचना ❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌿🌿🌿🌿🌿🌿🌿💞💞💞💞💞💞💞🍁🍁🍁🍁🌿💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम comments केली आहे
Deleteखूप खूप आभार
ReplyDeleteतुमच्या सगळ्या कविता अप्रतिम आहेत...👌👌💐💐💐
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवाह किती सुन्दर अप्रतिम sattu 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete