रुसवा सोड सखे नको हा अबोला
दूर तुझ्या सहवास नको आत्ता
चुकलो असेल नक्की मी
इतका का अबोला
नको आत्ता दुरावा सोड हा अबोला
कायमचीच अंतरशील काळजी वाटतेय मनाला
आता तरी बोल दोन शब्द उगाच त्रागा मनाला
पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार खिडकीतून दिसणारा मन चींब भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक...
ओ हो सखी रूसली वाट 😂😂😂काळजी वाटे तर मनव की 🤣🤣🤣
ReplyDeleteखुपच छान लिहीले 👌👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏
मस्त💞❣💞❣💞❣💞❣💞❣ अप्रतिम रचना 💐🌹💐🌹💐🌹💞❣💐🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿
Thank you so much खूपच मोठा प्रश्न तुम्ही सोडवला असच मार्गदर्शन करत रहा
Deleteखुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअबोला दूर कर लवकर...
Thank you so much
Deleteखूप छान ������������
ReplyDeleteThank you so much
Deleteमस्त लिहिलंय...✍️👌👌👌
ReplyDeleteसोडेल आता ती अबोला
ReplyDeleteसुंदर रचना👌👌👌
ReplyDelete