Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, October 10, 2021

रुसवा

 रुसवा सोड सखे नको हा अबोला 

दूर तुझ्या सहवास नको आत्ता 

चुकलो असेल नक्की मी 

इतका का अबोला 

नको आत्ता दुरावा सोड हा अबोला 

कायमचीच अंतरशील काळजी वाटतेय मनाला 

आता तरी बोल दोन शब्द उगाच त्रागा मनाला 

9 comments:

  1. ओ हो सखी रूसली वाट 😂😂😂काळजी वाटे तर मनव की 🤣🤣🤣


    खुपच छान लिहीले 👌👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏
    मस्त💞❣💞❣💞❣💞❣💞❣ अप्रतिम रचना 💐🌹💐🌹💐🌹💞❣💐🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much खूपच मोठा प्रश्न तुम्ही सोडवला असच मार्गदर्शन करत रहा

      Delete
  2. खुप सुंदर 👌👌👌
    अबोला दूर कर लवकर...

    ReplyDelete
  3. खूप छान ������������

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...