Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Monday, October 4, 2021

क्षणभर सहवास

 क्षणभराच्या सहवासाने गुंतागुंत होते ह्रदयांची 

पुन्हा भेटू या आशेवर जीवन जगत राहतो

आनंदाचा शिडकाव्याने जीवन उजळून जाते 

 गप्पा गोष्टी करता-करता असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,अशी कुठली आठवण नाही,

ज्यात तु येत नाही.

तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून

मला रोमांचित करणारी तू....

तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून

मला फुलवणारी तू....

तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून

मला भुरळ पडणारी तू....

तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून

मला चिंब भिजवणारी तू....


13 comments:

  1. नेहमीप्रमाणेच मदमस्त रचना sattu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. अप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खुप सुंदर काव्यरचना👌👌❤❤🌹🌹🍫🍫

    ReplyDelete
  4. छान भावना मांडल्यास 👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  7. सुंदर रचना!👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...