क्षणभराच्या सहवासाने गुंतागुंत होते ह्रदयांची
पुन्हा भेटू या आशेवर जीवन जगत राहतो
आनंदाचा शिडकाव्याने जीवन उजळून जाते
गप्पा गोष्टी करता-करता असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
तुझ्या नाजूक स्पर्शानी वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून
मला रोमांचित करणारी तू....
तुझ्या मादक गांधानी हसणार्या प्रत्येक फुलातून
मला फुलवणारी तू....
तुझ्या अवखळ लीलांनी हलणार्या प्रत्येक पानातून
मला भुरळ पडणारी तू....
तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत कोसळणार्या प्रत्येक सरीतून
मला चिंब भिजवणारी तू....
नेहमीप्रमाणेच मदमस्त रचना sattu 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you so much
ReplyDeleteअप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteThank you so much
Deleteखुप सुंदर काव्यरचना👌👌❤❤🌹🌹🍫🍫
ReplyDeleteThank you so much
Deleteछान भावना मांडल्यास 👌👌
ReplyDeleteThank you so much
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
Deleteमस्त लिहिलंय...!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteसुंदर रचना!👌👌👌
ReplyDelete