Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Wednesday, October 6, 2021

कलाकृती

माझ्या प्रत्येक शिल्पाची तू कलाकृती आहे 

मी अथांग सागर, तर माझ्यात सामावणारी तु सरीता आहे ........ 

 मी चांदणे पांघरलेले आकाश तर तू रातराणीचं फुल आहे ....... 

मी कोसळणारा पाऊस तर तू ओल्या मातीचा सुगंध आहे

6 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  3. वाह खूप खूप खूपचं सुंदर
    अप्रतिम रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप सुंदर काव्य रचना 👌👌👌👌
    मस्त 👍👍👍👍
    अप्रतिम ❤❤❤❤
    खुप छान 💐💐💐💐💐

    ReplyDelete
  5. व्वा खूप छान जप त्या कला कुर्तीला

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...