मनाला धुंद करणारा चाफा तू
तुला प्रेमाने बिलगणारी प्रेमिका मी
पुनवेचा चंद्र तू
तुला पाहण्यासाठी रात्री उमलणारी रातराणी मी
जेव्हा एकटीच असते मी....
तेव्हा तुझ्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात माझ्या....
तूच सांग? विरहाची वेदना लिहू, कि आपन एकत्र होतो.
त्या गोड आठवणी लिहू
तुझी आणि माझी पहिली भेट,
अजूनही आठवणीत आहे माझ्या...
पण खरं सांगू तुला
तुझी वाट पाहण्याची सवय अजूनही जात नाही माझी.
वाह मस्तच 👌🏻👌🏻अप्रतिम लिखाण 👏👏
ReplyDeleteWah wah ......khup chan kavay rachana 👌👌👌👌👌👌👍👍👍👍🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞masta 💞💞💞💞💞💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteThank you so much खुपच सुंदर लिहिली आहे comments
Deleteसुंदर रचना!✍️������
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर रचना ������
ReplyDeleteअतिशय सुंदर..
ReplyDelete