Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, October 17, 2021

तुझा सहवास

 

प्रश्न सारे अडवत होते.

क्षणभराच्या सहवासाने 

दूरवर दिसत होते जे काही 

गुंतागुंती होते ह्रदयांची 

पुन्हा भेटू या आशेवर 

जीवन जगत राहते

असा कुठला क्षण नाही,

तुझी आठवण येत नाही,

अशी कुठली आठवण नाही,

 ज्यात तु येत नाही.

एकाच उत्तरला जवळ घेत होते. 


12 comments:

  1. अप्रतिम सुंदर लिखाण सतिश

    ReplyDelete
  2. छान लिहीलयस 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. सुंदरच रचना 👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खूपच छान रचना...👍👌✍️🍫🍫

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌सुंदर ❣🌹❣🌹❣🌹❣

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...