Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Monday, October 11, 2021

एक अनोळखी

 एक अनोळखी व्यक्ती 

अचानक आयुष्यत आली 

आणि बघता बघता ती माझं आयुष्यच झाली. 

कळत नकळत तिच्यात जीव गुंतला माझा 

तिचं कायम सोबत असणं हा ध्यास आहे.

तिच्या जवळ असल्याने बेधुंद होते मी 

तिच्या निरागस नजरेने मोहरून जाते मी

तिच्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेली 

ते सोडत होते डोळ्यांतून बाण मी मात्र घायाळ झाले

 त्याच्या जादुई हसण्यातच मी फसत गेली 

त्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेली 

त्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेली 

तो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेला

कळलं नाही हा श्वास कधी झाला त्याचा 

इतक प्रेम तुझ्यावर मी कशी करत गेली 

19 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👍👌👌

    ReplyDelete
  2. Replies
    1. खुप भावस्पर्शी , ह्रदयस्पर्शी रचना ‌..��������

      Delete
  3. Heart touching kavay rachana ✍✍✍✍✍✍👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍awesome ❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫superb.....🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. Thank you so much but मराठी मध्ये कमेंट केली तरी खूपच आवडेल

    ReplyDelete
  5. वाह मस्तच 👌🏻👌🏻 खूप छान रचना 👏👏

    ReplyDelete
  6. Replies
    1. Thank you so much comment बघून आनंद झाला.

      Delete
  7. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  8. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर रचना ������

    ReplyDelete
  10. खूप सुंदर रचना👌👌👌👌

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...