एक अनोळखी व्यक्ती
अचानक आयुष्यत आली
आणि बघता बघता ती माझं आयुष्यच झाली.
कळत नकळत तिच्यात जीव गुंतला माझा
तिचं कायम सोबत असणं हा ध्यास आहे.
तिच्या जवळ असल्याने बेधुंद होते मी
तिच्या निरागस नजरेने मोहरून जाते मी
तिच्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेली
ते सोडत होते डोळ्यांतून बाण मी मात्र घायाळ झाले
त्याच्या जादुई हसण्यातच मी फसत गेली
त्या मोहवणाऱ्या क्षणात मी हरवत गेली
त्या पुसटश्या स्पर्शानही मी बेभान होत गेली
तो गंध माझ्या तन -मनात नकळत साठवत गेला
कळलं नाही हा श्वास कधी झाला त्याचा
इतक प्रेम तुझ्यावर मी कशी करत गेली
खुपच सुंदर रचना 👍👌👌
ReplyDeleteThank you
Deleteखूपच छान...👍👌✍️🍫
ReplyDeleteThank you so much
Deleteखुप भावस्पर्शी , ह्रदयस्पर्शी रचना ..��������
DeleteHeart touching kavay rachana ✍✍✍✍✍✍👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍awesome ❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫superb.....🌹🌹🌹🌹
ReplyDeleteThank you so much but मराठी मध्ये कमेंट केली तरी खूपच आवडेल
ReplyDelete👍👍😁😁😂😂
ReplyDeleteवाह मस्तच 👌🏻👌🏻 खूप छान रचना 👏👏
ReplyDeleteThank you so much
Deleteछान आहे कविता
ReplyDeleteThank you so much comment बघून आनंद झाला.
Deleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखूप खूप आभार
Deleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteThank you so much
Deleteअतिशय सुंदर रचना ������
ReplyDeleteThank you so much
Deleteखूप सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDelete