Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Friday, October 8, 2021

स्पर्शाने धुंद होते

 तुझ्या स्पर्शाने होते धुंद मी... 

रोज भेटतो तुझा स्पर्श , नव्या ने...

तू जवळ आल्यावर... 

फुलासारखं, फुलून जाते मी.. 

अलगद पापण्या मिटून... 

स्पर्श तुझा अनुभवते मी... 

प्रेमस्पर्श होता तुझा... 

दरवळते मी... 

जशी धुंद रातराणी 

तुझ्या मोहवणाऱ्या स्पर्शाने 

मुग्ध झाले मी.... 


11 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. सुंदर रचना...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना ������������

    ReplyDelete
  6. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete
  7. वाह वाह.....अप्रतिमच शब्द रचना 👌👌👌👌👍👍❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿 सुंदर 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 छान ❣🍁❣🍁❣🍁❣🍁❣

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...