तुझ्या स्पर्शाने होते धुंद मी...
रोज भेटतो तुझा स्पर्श , नव्या ने...
तू जवळ आल्यावर...
फुलासारखं, फुलून जाते मी..
अलगद पापण्या मिटून...
स्पर्श तुझा अनुभवते मी...
प्रेमस्पर्श होता तुझा...
दरवळते मी...
जशी धुंद रातराणी
तुझ्या मोहवणाऱ्या स्पर्शाने
मुग्ध झाले मी....
खूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteमस्तच 👌🏻👌🏻
ReplyDeleteलई भारी लिहलंय!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना ������������
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteवाह वाह.....अप्रतिमच शब्द रचना 👌👌👌👌👍👍❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿 सुंदर 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 छान ❣🍁❣🍁❣🍁❣🍁❣
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDelete